मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी विथ सॉस

Photo of Batata bhaji vith sos by pranali deshmukh at BetterButter
592
7
0.0(0)
0

बटाटा भाजी विथ सॉस

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी विथ सॉस कृती बद्दल

मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतं म्हणून सॉस घालून केलेली भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बॉईल बटाटे
  2. 1/2 कांदा चिरून
  3. 1 tbsp तिखट
  4. 1/2 tbsp हळद
  5. मिठ
  6. टोमॅटो सॉस 2 tbsp

सूचना

  1. बटाटे सोलून मॅश करा
  2. पॅनमध्ये तेल टाका तेल तापलं कि मोहरी घाला
  3. कांदा घाला कांदा गुलाबी झाला कि मॅश बटाटे घाला
  4. तिखट ,हळद ,मीठ ऍड करा
  5. टोमॅटो सॉस घालून हाय फ्लेमवर परतावा.
  6. भाजी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर