मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू मटार भाजी

Photo of Aalu matar bhaji by pranali deshmukh at BetterButter
604
8
0.0(0)
0

आलू मटार भाजी

Mar-31-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू मटार भाजी कृती बद्दल

आलू आणि मटार लहान असो कि मोठे फेव्हरेटच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बटाटे
  2. मटार 1/4 कप
  3. टमाटर चिरून 1
  4. मोहरी 1 tbsp
  5. कांदा 1 बारीक चिरून
  6. तिखट 1 tbsp
  7. हळद 1/2 tbsp
  8. गरम मसाला 1 tbsp
  9. मीठ
  10. तेल 2 tbsp
  11. लाल मिरची 1

सूचना

  1. बटाटे सोलून लांब कापून घ्या
  2. कढईत तेल घाला मोहरी कान्दा फोडणी करा
  3. तिखट ,हळद मीठ मिरची चिरून घाला टमाटर घाला नरम झाल्यावर
  4. बटाटे आणि मटार घालून पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर