मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या मटारचे कटलेट

Photo of Green pees katlet by Teesha Vanikar at BetterButter
877
10
0.0(0)
0

ओल्या मटारचे कटलेट

Mar-31-2018
Teesha Vanikar
45 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या मटारचे कटलेट कृती बद्दल

अतिशय सोपे असे हे कटलेट आहे खास करुन मुलांना आवडणारे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठा ऊकडलेला बटाटा
  2. १वाटी ऊकडलेले मटार
  3. ब्रेड क्रम्स ३ चमचे
  4. २ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार )
  5. १ चमचा शेंगदान्याचा कुट
  6. आलंलसुन पेस्ट १चमचा
  7. १चमचा गरम मसाला
  8. १/२ चमचा हलद
  9. ३ चमचे बारीक कापलेली कोथिंम्बीर
  10. मिठ स्वादानुसार
  11. तेल

सूचना

  1. मटार व बटाटा ऐकत्र स्मँशरने स्मँश करुन घेतले
  2. ब्रेड क्रम्स , सर्व मसाले व कोथिंम्बिर त्यात घातले
  3. कटलेट कटरमध्ये मिश्रण घेवुन कटलेल बनवुन घेतले
  4. पँन मध्ये बटर किवां तेल टाकुन सर्व कटलेट शँलो फ्राय करुन घेतले
  5. गरमागरम कटलेट सॉससोबत सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर