मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरिचे पन्हे

Photo of kairi panhe by supriya padave (krupa rane) at BetterButter
1205
6
0.0(0)
0

कैरिचे पन्हे

Apr-02-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरिचे पन्हे कृती बद्दल

ठंडगार पन्हे

रेसपी टैग

  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 मध्यम आकारच्या कैरी
  2. एक वाटी गुळ
  3. चवीनुसार मीठ
  4. वेलची पूड
  5. चार ग्लास ठंडगार पाणी

सूचना

  1. कैरी कुकर मध्ये 3 शिटया देऊन उकडवून घेणे
  2. नंतर त्याचा गर काढून घेऊन मिक्सर ला फिरवुन घेणे
  3. त्यात पाणी गुळ मीठ वेलचि पाउडर टाकून चांगले एकजीव करने
  4. ठंड करून सर्वे करने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर