मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटरमेलाँन गोळा(कलिंगड गोळा)

Photo of Watarmelon Gora by Archana Lokhande at BetterButter
613
6
0.0(0)
0

वाटरमेलाँन गोळा(कलिंगड गोळा)

Apr-02-2018
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटरमेलाँन गोळा(कलिंगड गोळा) कृती बद्दल

वाटरमेलाँन गोळा(कलिंगड गोळा)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रिजिंग

साहित्य सर्विंग: 3

  1. २ कप वाटरमेलन(कलिंगड)
  2. १/२ लिंबाचा रस

सूचना

  1. कलिंगड कापून त्याचे बारीक तुकडे करून घेतले.
  2. एका एअर टाईट कन्टेनरमध्ये घालून फ्रिजमध्ये ४ तास ठेवून दिले.
  3. चार तासांनी काढून मिक्सरवर वाटून घेतले.
  4. अर्धा लिंबू पिळून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेतले.
  5. आता एका ग्लासमध्ये आईस्क्रीम कँडी स्टीक्स ठेवून वाटलेले कलिंगड घालून ३ तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले.
  6. सेट झालेला वाटरमेलन(कलिंगड)गोळा तयार खायला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर