मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज फ्रयांकि

Photo of cheez franky by Priyanka Gend at BetterButter
715
5
0.0(0)
0

चीज फ्रयांकि

Apr-04-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज फ्रयांकि कृती बद्दल

मुलांना फ्रयांकि रोल खूप आवढतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 रोल बेस
  2. बटाटा
  3. शिमला
  4. टोमॅटो
  5. शेजवान सॉस
  6. टोमॅटो सॉस
  7. मीठ
  8. चीझ

सूचना

  1. कढईत तेल घाला त्यात टोमॅटो शिमला भाजून घ्या
  2. त्यात आलं लसूण पेस्ट घाला
  3. बटाटा उकडून कुस्करून घाला
  4. आता भाजीत शेजवान सॉस व टोमॅटो सॉस घाला
  5. थोडं चीझ खिसून घाला
  6. रोल बेस आधी तव्यावर नीट भाजून घ्या
  7. त्यावर शेजवान सॉस व टोमॅटो सॉस घाला
  8. त्यात ही भाजी भर
  9. रोल करा
  10. वरतून चीझ खिसून घाला
  11. व पुदिना चटणी व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर