मुख्यपृष्ठ / पाककृती / कणीक रवा लाडू

Photo of Kanic rawa ladu by jayashree pol at BetterButter
762
3
0.0(0)
0

कणीक रवा लाडू

Apr-04-2018
jayashree pol
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणीक रवा लाडू कृती बद्दल

गव्हाच्या पिठाचे लाडू असल्याने पौष्टीक आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तिन वाट्या गव्हाचं पिठ
  2. एक वाटी बेसन
  3. एक वाटी तूप
  4. दोन वाट्या पिठी साखर
  5. काजू बदाम काप
  6. वेलची व जायफऴ पूड

सूचना

  1. कढईत मदं गँसवर तूप टाका गहूपिठ टाका बेसन टाका दोन्ही एकत्रीत खमगं भाजा कडेने तूप सुटू लागलं की गँसवरून काढा थडं झालं की पिठीसाखर मिक्स करा काजू बदाम मिक्स करा व एकत्रीत करून लाडू वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर