मुख्यपृष्ठ / पाककृती / कुकुम्बर मिंट साल्टेड लस्सी!!

Photo of Cucumber Mint salted lassi !! by Anjali Suresh at BetterButter
1122
4
0.0(0)
0

कुकुम्बर मिंट साल्टेड लस्सी!!

Apr-05-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुकुम्बर मिंट साल्टेड लस्सी!! कृती बद्दल

फारच सोप्प आणि रिफ्रेशइंग ड्रिंक आहे हे

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कुकुम्बर- २
  2. दही - २ कप
  3. पुदीने चे पाने - १ कप
  4. मिट - चविनुसार
  5. जीरा पाउडर- १/४ चम्मच
  6. हिरवी मिर्च- १
  7. अद्रक - १/४ इंच टुकड़ा
  8. लाल मिर्च पाउडर- थोडिशी

सूचना

  1. पुदीना चे पान धूवून टेवा
  2. कुकुम्बर ला पील करा
  3. एका मिक्सर मधे, कुकुम्बर,पुदीने चे पाने,हिरवी मिर्च,अद्रक,आणि दही ला ब्लेंड करूंन घ्या
  4. मग स्ट्रेन करा
  5. मिट,जीरा पाउडर आणि लाल मिर्च पाउडर घालून मिक्स करा, पुदीना पान नि गार्निश करा
  6. ठंड करूंन सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर