Photo of Cup chatpata chat by tejswini dhopte at BetterButter
1476
6
0.0(1)
0

Cup chatpata chat

Apr-06-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cup chatpata chat कृती बद्दल

माझच नवीन उद्योग

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १वाटी मॆदा
  2. जिर
  3. मीठ
  4. दही, शॆव
  5. हिरवी चटणी ,लाल चटणी
  6. बारीक चिरलेली कांदा टोमॅटो कोथींबीर
  7. आवडिनुसार कच्चा आबां पण टाकु शकता कप चा आत
  8. उकडला आलु १ कप मध्ये काप करून टाळण्यासाठी
  9. जँम मुलांच्या अावडिकरिता
  10. तळण्यासाठी तॆल,कप मोल्ड

सूचना

  1. मॆदा थोड जिर टाकून मोहन टाकून घट्ट मळून घ्या.
  2. चपाती लाटून कप मोल्ड ला हलक तॆल लावून चपाती रॅप करून तळून घ्यावे लहान गॅसवर
  3. कप थंड झाल तर तो इजीलि निघतो
  4. कि नंतर कप सगळ चाट अायटम टाकून. सजवून घ्या
  5. कि मग मस्त कप चटपटा चाट रॆडी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Apr-06-2018
Urwashi Thote   Apr-06-2018

Mast tai

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर