मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी भोपळयाचा हलवा

Photo of Dudhi Bhoplyacha Halwa by Bharti Kharote at BetterButter
887
8
0.0(0)
0

दूधी भोपळयाचा हलवा

Apr-06-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी भोपळयाचा हलवा कृती बद्दल

Bhopla mhatl ki lahan mulana n awadnari bhaji..pan tyacha dudhi halwa hi sweet dish banvli tar patkan sampaty....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. एक मोठी वाटी दुधी भोपळा (किसून)
  2. पाव लिटर मलईच दुध
  3. एक छोटी वाटी साखर
  4. एक मोठा चमचा साजूक तूप
  5. पाव टीस्पून वेलची पूड
  6. सजावट साठी ड्रायफ्रुटस

सूचना

  1. एका पॅन मध्ये साजुक तूप घालून त्यात भोपळया चा किस घाला....आणि खमंग सुगंध येई पर्यंत परतवा....मंद आचेवर. .ठेवा. ..वेलची पुड घाला. .
  2. नंतर त्यात मलईच दूध घाला. ..5 मी.झाकण ठेवून वाफवून घ्यावे. ...नंतर त्यात साखर घाला. ..चांगल परतून घ्या. ..साखर विरघळे पर्यंत हलवत रहा. ...
  3. सगळीकडे छान सुगंध दरवळला की गॅस बंद करा. .एका बाऊल मध्ये काढून त्यावर ड्रायफ्रुटस पेरा. .आणि सर्व करा. ....
  4. @

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर