मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पाइरल पास्ता !!

Photo of Spiral pasta !! by Anjali Suresh at BetterButter
1227
5
0.0(0)
0

स्पाइरल पास्ता !!

Apr-07-2018
Anjali Suresh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पाइरल पास्ता !! कृती बद्दल

मुलांना आवडनारी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज

साहित्य सर्विंग: 4

  1. स्पाइरल पास्ता - ५०० गमज़
  2. बेल्ल पेप्पर(लाल,हिरवी ,पिवली रंग)- प्रत्येक १/२ कप बारीक चिरलेला
  3. कांडा- २ बारीक चिरलेला
  4. टमाटर-२ बारीक चिरलेला
  5. पास्ता सॉस - ३ मोटी चम्मच
  6. ओलिव आयल-२ चम्मच
  7. लसून- १ चम्म्च बारीक चिरलेला
  8. रेड चिल्ली फलैक्स - १ चम्मच
  9. ऑरेगैनो/इतालियन सीसोनिंग- १ चम्मच
  10. चीज़ ग्रेटेड- १/४ कप (ऑप्शनल)
  11. कोथिम्बीर- थोडिशी(ऑप्शनल)
  12. मिट - चविनुसार

सूचना

  1. पैकेट वर दिलेली सूचनानुसार स्पाइरल पास्ता ला शिजवून बाजूला टेवा
  2. एका पैन मधे ओलिव आयल ला गरम करा
  3. मग लसून आणि कांडा टाकून दया....२ मिनट फ्राई करा....मग टमाटर टाकून २ ते ३ मिनट शिजवून घ्या
  4. नंतर बेल्ल पेप्पेर्स ला टाका आणि ४ ते ५ मिनट पर्यंत शिजवून घ्या
  5. मिट,ऑरेगैनो, पास्ता सॉस,रेड चिल्ली फलैक्स घालून मिक्स करा
  6. पास्ता हळू घालून मिक्स करा
  7. चीज़ आणि कोथिम्बीर पाहिजे तर घालून मिक्स करा
  8. स्पाइरल पास्ता सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर