मुख्यपृष्ठ / पाककृती / कलिंगड शीरा

Photo of watermelon halawa / sheera by Mamta Joshi at BetterButter
783
4
0.0(0)
0

कलिंगड शीरा

Apr-07-2018
Mamta Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलिंगड शीरा कृती बद्दल

रव्याचा शीरा कलिंगड घालून केलेला. प्रयोग अतिशय चवदार झाला. एक नवीन चव मिळाली ।

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचा रवा १ वाटी
  2. तूप १/२ वाटी
  3. साखर १/२ वाटी (कमी/जास्त आवडीनुसार )
  4. कलिंगडाचं ज्यूस २ वाट्या
  5. केशर
  6. ड्राय फ्रूट्स

सूचना

  1. कलिंगडाचं ज्यूस काढून ठेवा
  2. कढईत तूप गरम करून रवा भाजा
  3. कलिंगडाचं ज्यूस घालून नीट हलवून दोन मिनट झाकण ठेवून रवा शिजू द्या
  4. आता दूधाल घोळवून केशर घाला व साखर घाला
  5. नीट हलवून साखर विरघळे पर्यंत गॅस वर असू द्या
  6. मग गॅस वरून उतरवून काजू बदाम मनुका घालून सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर