मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेचे चुरमा लाडू

Photo of Kanakeche churma ladu by jayashree pol at BetterButter
0
5
0(0)
0

कणकेचे चुरमा लाडू

Apr-07-2018
jayashree pol
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेचे चुरमा लाडू कृती बद्दल

हे गव्हाच्या पिछापासून तयार करतात मारवाडी डिश आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • राजस्थान
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी कणिक
 2. अर्धी वाटी दूध व दोन च. तूप
 3. तऴण्यासाठी साजूक तूप
 4. एक वाटी पिठीसाखर
 5. वेलची व जायफऴ पूड

सूचना

 1. गव्हाचे पिठ व दूध तूप एकत्र करा छान घट्ट मळून घ्या गोल छोटे गोऴे करून तूपात मदं गँसवर तळा थडं करून मिक्सर करा यात पठीीसाखर मिक्स करा वेलची व जायफऴ पूड मिक्स करा थोडंस तूप लागलं तर मीक्स करा व लाडू वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर