मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहे-पालक कटलेट

Photo of Poha-palak cutlet by Manasvi Pawar at BetterButter
559
5
0.0(0)
0

पोहे-पालक कटलेट

Apr-07-2018
Manasvi Pawar
1200 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहे-पालक कटलेट कृती बद्दल

मुलांना आवडणारा खाऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • शॅलो  फ्रायिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. १मोठी वाटी भिजवलेले पोहे
  2. १/२ वाटी पालक शिजवून बारीक करून
  3. एक चमचा मिरची पेस्ट
  4. एक चमचा आल लसूण पेस्ट
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चमचा जिरेपूड
  7. तेल

सूचना

  1. भिजवलेले पोहे कुस्करून घ्यावे
  2. आता यामध्ये पालक पेस्ट घालावी
  3. मिरची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून
  4. मीठ घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  5. आता या तयार पीठाचे आपल्याला हवे त्या आकाराचे कटलेट करावेत
  6. पन मध्ये थोडं तेल घालून कटलेट शेलो फाय करावे
  7. आपले पोहे-पालक कटलेट तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर