मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळ डोसा

Photo of dosa by Priyanka Gend at BetterButter
876
4
0.0(0)
0

उडीद डाळ डोसा

Apr-08-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळ डोसा कृती बद्दल

मुलांचा आवढता डोसा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी उडीद दाळ
  2. पोहर 1/2 वाटी
  3. मीठ
  4. तेल

सूचना

  1. उडीद 2 तास भिजत ठेवा
  2. नंतर त्यात पोहे घालूम मिश्रण मिक्सर ला बारीक करा
  3. मीठ घाला
  4. तेल टाकून मस्त डोसे काढा
  5. खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर