मुख्यपृष्ठ / पाककृती / दहीवाले दुधीची भाजी.

Photo of Dahiwale dudhi ki sabji by Maya Joshi at BetterButter
649
9
0.0(0)
0

दहीवाले दुधीची भाजी.

Apr-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दहीवाले दुधीची भाजी. कृती बद्दल

पौष्टिक व चवदार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 किलो दुधी चिरुन
  2. १ कप दही.
  3. १ वेलची, १/२" दालचीनी
  4. ५-६ लवंग,५-६ काळेमिरे
  5. भाजून पुड करा.
  6. धने, जिरे पावडर१/२ चमचा,
  7. बडीशेप पावडर १/२ चमचा
  8. आले किसलेले १/२ चमचा,

सूचना

  1. चिरलेला दुधी तळा,तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. सर्व मसाले घालून परता.
  3. दही घाला. परता.
  4. दुधी हळद, तिखट, मिठ १ चमचा साखर घाला.
  5. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर