मुख्यपृष्ठ / पाककृती / वाल कारली बटाटा भाजी

Photo of Val bitter gaurd bhaji by Maya Joshi at BetterButter
713
9
0.0(0)
0

वाल कारली बटाटा भाजी

Apr-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाल कारली बटाटा भाजी कृती बद्दल

वाल आणि कारली सगळ्यांना आवडतील. कडू लागत नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोडाचे सोललेले वाल
  2. १/२ !कप कारल्याच्या फोडी.
  3. तेल, राई, हिग
  4. हळद, तिखट,मिठ, गुळ

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. वाल, कारली घाला
  3. हळद, तिखट, मिठ घाला
  4. पाणी घालून शिजवा.
  5. वाल शिजल्यावर गुळ घाला.
  6. पाणी आटवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर