मुख्यपृष्ठ / पाककृती / मजेदार बटाटे

Photo of Tasty baby potatoes by Susmita Tadwalkar at BetterButter
567
9
0.0(0)
0

मजेदार बटाटे

Apr-10-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मजेदार बटाटे कृती बद्दल

पार्टी साठी एक छान स्टार्टर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १५-१६ छोटे बटाटे
  2. ५-६ लाल सुक्या मिरच्या
  3. १ मोठा चमचा धणे-जिरे पावडर
  4. १/२ वाटी कसूरी मेथी
  5. १ मोठा चमचा लिंबाचा रस
  6. १ चमचा आलं लसूण पेस्ट
  7. १ मोठा चमचा तेल
  8. मिठ चवीप्रमाणे

सूचना

  1. बटाटे कूकरमध्ये ठेवून एक शिट्टी करून घ्या
  2. गार करून बटाट्यांची सालं काढून घ्या
  3. कसूरी मेथी ५ मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा
  4. आता सुक्या मिरच्या, धणे-जिरे पावडर, आलं-लसूण पेस्ट एकत्र करुन मिक्सर मधून‌ निट वाटून घ्या
  5. तेल गरम करून घ्या
  6. थोडं गार करून त्यात वाटण, कसूरी मेथी, लिंबाचा रस, मिठ घालून निट एकत्र करा
  7. हे मिश्रण बटाट्यांना लावा
  8. सर्व्ह करायच्या आधी ३-४ मिनिटं मायक्रोवेव करून घ्या
  9. गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर