Photo of Sankrant special by Arya Paradkar at BetterButter
522
5
0.0(1)
0

Sankrant special

Apr-10-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Sankrant special कृती बद्दल

पौष्टिक व पुर्णान्न डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. प्रत्येकी १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो
  2. फरसबी, घेवडा, गाजर, बटाटा, वांगी
  3. सिमला मिरची १/२मिक्स कडधान्य १ वाटी चिरलेला पालक व
  4. १/२ वाटी कोथिंबीर, ३ चमचे बेसन पीठ ,२ चमचे
  5. किसलेले खोबरे भाजून घेऊन
  6. २ चमचे भाजलेले तीळ
  7. प्रत्येकी १ चमचा आलं लसुण पेस्ट ,तिखट, कांदा लसूण मसाला,
  8. धणे जिरे पावडर, पाव चमचा हळद, हिंग
  9. चवीनुसार मीठ चविला गुळ
  10. ,

सूचना

  1. प्रथम तेलात मोहरी हिंग हळद घालून त्यात आले लसूण पेस्ट घालून नंतर कांदा घालून चांगले परतून त्यात शिजवून थोडे हटलेले कडधान्य घालून, इतर भाज्या घालून परतणे, नंतर त्यात तिखट मीठ, धणे जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, गुळ ,खोबरे, तीळ व आवश्यक तेवढे पाणी घालून एकजीव करावे नंतर बेसन पाण्यात भिजवून त्याची पेस्ट त्यात घालून चांगले खळखळून उकळणे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Apr-12-2018
BetterButter Editorial   Apr-12-2018

Hi Aarya, collage images are not allowed, kindly share a clear and single image of this dish. To edit the image, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the image. Thanks!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर