मुख्यपृष्ठ / पाककृती / BHOPLI mirchi stuffed batata

Photo of BHOPLI mirchi stuffed batata by Chayya Bari at BetterButter
1033
6
0.0(1)
0

BHOPLI mirchi stuffed batata

Apr-11-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

BHOPLI mirchi stuffed batata कृती बद्दल

भोपळी मिरचीत बटाटा स्टफ करून दोन्ही भाज्यांची चव अनुभवता येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भोपळी मिरची मध्यम आकाराची पावशेर
  2. बटाटे ३
  3. हिरविमिर्ची,आले,लसूण पेस्ट १चमचा
  4. मोहरी हिंग प्रत्येकी १/२चमचा
  5. जिरे १चमचा
  6. कोथिंबीर थोडी
  7. कांदा थोडा (ऐच्छिक)
  8. तेल ४,५ चमचे

सूचना

  1. प्रथम बटाटे उकडून घ्यावे तोवर भोपळी मिरची धुवून,वांग्याप्रमाणे चिरा देऊन बिया काढाव्या
  2. २चमचे तेल गरम करून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी त्यात पाहिजे तर कांडा परतावा मग हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घालून परतावी
  3. मग त्यात हळद ,चवीनुसार मीठ वबटाटा सोलून कुस्करून घालावा
  4. छान झाकण ठेवून वाफ घ्यावी
  5. उतरून कोथिंबीर घालावी व ह्ये मिश्रण भोपळी मिरचीचा भरावे
  6. कढईत तेल गरम करून उरलेले जिरे घालावे व भरलेल्या मिरच्या सोडाव्या
  7. ५मिनिटाने हलक्या हाताने हलवून झाकण ठेवावे व गॅस बारीक करावा
  8. बारीक गॅसवरच २वाफ्फा घेऊन मिरची मऊ झाली कि उतरून घ्यावे गरम चपाती किंवा फुलक्याबरोबर सर्व्ह करावी
  9. मस्त मिरची तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Apr-12-2018
Maya Ghuse   Apr-12-2018

चमचमीत, मस्तच झाली

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर