मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज आलु टिक्का

Photo of Veg aalu tikka by Teesha Vanikar at BetterButter
518
7
0.0(0)
0

व्हेज आलु टिक्का

Apr-12-2018
Teesha Vanikar
45 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज आलु टिक्का कृती बद्दल

व्हेज,नॉन व्हेज टिक्का सर्वानांच माहिती आहे मी आलु टिक्का बनवला जो खुपच सुदंर व चविष्ट बनला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ बटाटे
  2. १ शिमला मिर्ची
  3. १ कांदा
  4. १ कप योगर्ट
  5. २ चमचे पनिर टिक्का मसाला
  6. १ चमचा लाल तिखट
  7. १/२ चमचा हळद
  8. १/२ चमचा कसुरी मेथी
  9. मिठ
  10. तेल

सूचना

  1. बटाटे व शिमला म्रची हव्या त्या आकारात कापुन घेतली
  2. कांदा ही कापुन त्याच्या पाकळ्या मोकळ्या करुन घेतल्या
  3. योगर्ट घेवुन त्यात सर्व मसाले मिक्स केले
  4. तयार मिश्रणात बटाटा,शिमला ,कांदा घालुन ३० मि मँरीनेट होण्यास ठेवले
  5. ३०. मि.नंतर नॉनस्टीक तव्यावर तेल टाकुन बटाटे,शिमला व कांदा पसरवुन घेतले
  6. दोन्ही बाजुने परतुन शँलो फ्राय केले
  7. सर्व्हींग प्लेटमध्ये काढुन वरुन कोथिंम्बीर व निंबु पिळुन सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर