एक पातेले गॅसवर ठेवून त्यात 2 टी स्पुन तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरेची फोडणी घालावी ....त्या नंतर कांदा घालून परतावे.. कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो मऊ होईस्तोवर परतून घेणे ....त्यात लाल तिखट 2 टी स्पून,एक टी स्पून हळद घालावी.... थोड्या वेळाने बारीक चिरलेली सिमला मिरची चवीनुसार मीठ घालून परतावे....10 मिनिटांनी त्यात ८चमचे बेसन घालून परतून चांगली वाफ आणावी... वर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा