मुख्यपृष्ठ / पाककृती / वाटाणा बटाटा काळा रस्सा भाजी

Photo of VATANA batata rassa bhaji by Suchitra Maddi at BetterButter
1758
8
0.0(0)
0

वाटाणा बटाटा काळा रस्सा भाजी

Apr-13-2018
Suchitra Maddi
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटाणा बटाटा काळा रस्सा भाजी कृती बद्दल

हमखास सणावाराला केली जाणारी अन मस्त फस्त होणारी भाजी।।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 मध्यम आकाराचे बटाटे
  2. हिरवे वाटणे अर्धी वाटी
  3. 1 कांदा
  4. एक वाटी खोबर किसलेलं
  5. 1टोमॅटो
  6. आलं लसूण पेस्ट 1-2चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लाल तिखट 1 चमचा
  9. सोलापुरी काळा मसाला दीड चमचा
  10. तेल 3-4चमचे
  11. साखर1चमचा
  12. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम बटाटा धुवून सोलून घ्या व छोटे छोटे तुकडे करून घ्या व वाटणे सोलून घ्या
  2. प्रथम एक कढईत तेल टाकून कांदा चिरुन परतवून घ्या तपकिरी रंग येयीपर्यंत
  3. नन्तर किसलेलं खोबर पण तपकिरी रंग येयीपर्यंत परतवून घ्या।न बाजूला थंड करायला ठेवा नन्तर मिक्सतेर च्या भांड्यात खोबर न कांदा आल लसूण न अख्खे धने टाकून बारीक करून घ्या
  4. कढईत तेल टाकून हिरवे वाटणे न बटाटे तुकडे न टोमॅटो घालून परतवून त्यात मीठ लाल तिखट ,काळा मसाला,घालून त्यात कांदा खोबर च मिश्रण टाकून वरून पाणी घालून 5 -10मिन शिजवा न कोथिंबीर घालून सर्व्ह करा।।।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर