मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याचा मुरंबा

Photo of pumkin muramba by Priyanka Gend at BetterButter
586
5
0.0(0)
0

भोपळ्याचा मुरंबा

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याचा मुरंबा कृती बद्दल

गोड मुरंबा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भोपळा
  2. साखर 2 वाट्या
  3. कैरी
  4. वेलची पूड
  5. वेलची पूड

सूचना

  1. भोपळा साल काढून तुकडे करा
  2. तुकडेजर 5 मिन शिजून घ्या
  3. आता साखरेचं पाक करा पाक पातळ असावा
  4. आता त्यात 2 tbs कैरी खिसून घाला
  5. आता त्यात शिजवलेला भोपळा घाला व वेलची पूड घाला
  6. 2 मिन शिजून घ्या
  7. हवा बंद डब्यात ठेवा व मुरल्यानंतर खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर