मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत तोंडली

Photo of Crispy tondli by Manasvi Pawar at BetterButter
285
5
0.0(0)
0

कुरकुरीत तोंडली

Apr-15-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत तोंडली कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • साईड डिश
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी चिरलेली तोंडली
  2. फोडणीसाठी तेल
  3. मोहरी
  4. हिंग
  5. हळद
  6. मीठ चवीनुसार
  7. थोड ओल खोबर
  8. लाल तिखट

सूचना

  1. तेल गरम करून त्यात मोहरी हिंग तडतडली की उभ्या चिरलेल्या तोंडली टाकाव्यात
  2. आता थोडी हळद आणि पाव चमचा लाल तिखट घालून पुन्हा परतावे
  3. मीठ आणि ओलं खोबरं घालून कुरकुरीत होईपर्यंत शिजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर