Photo of Yummy Stuffed Bitterguard by Renu Chandratre at BetterButter
806
6
0.0(1)
0

Yummy Stuffed Bitterguard

Apr-15-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • युपी
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान कारले ५-६
  2. किसलेला कांदा २ वाटी
  3. भाजलेले बेसन ४ चमचे
  4. तेल २ मोठे चमचे
  5. हल्दी पाउडर १/२ चमचा
  6. लाल तिखट १ चमचा
  7. धणे पूड २ चमचे
  8. अमचूर पाउडर १-२ चमचे
  9. साखर १ चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. बड़ी शेप १ चमचा
  12. हिन्ग १ चिमुट

सूचना

  1. सर्व प्रथम कारले सोलुन ,मधोमध चीर पाड़ा (मसाला भरण्या साठी )
  2. थोड़े मीठ सोलुन ठेवलेले कारल्यानवर लावून‌ किमान अर्धा तास ठेवा‌
  3. नंतर कारले हाताने दाबून पाणी काढून द्या
  4. एका मिक्सिंग बाउल मधे , किसलेला कान्दा , भाजलेले बेसन ,‌सर्व मसाले , मीठ , साखर , अमचूर पाउडर व्यवस्थित मिक्स करा
  5. तयार मसाला कारल्यान मधे दाबून व्यवस्थित भरा
  6. तेल गरम करा आणि बड़ी शेप व ही्ंग टाका
  7. भरुन ठेवलेले कारले तेलात सोडा आणि झाकून मन्द आंचे वर २०-२५ मिन्ट शीजू द्या । अधून मधून परतत रहा
  8. नार्थ इंडियन स्टाइल भरली कारले तयार आहे
  9. फुल्का आणि वरण सोबत वाढा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-18-2018
Poonam Nikam   Apr-18-2018

wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर