Photo of Snakegourd salad by Susmita Tadwalkar at BetterButter
460
6
0.0(1)
0

Snakegourd salad

Apr-16-2018
Susmita Tadwalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी बारिक चिरलेलं पडवळ
  2. १/२ सिमला मिरची
  3. १ टोमॅटो
  4. १/२ वाटी ओल्या नारळाचा चव
  5. बारिक चिरलेली कोथिम्बीर
  6. २ हिरव्या मिरच्या
  7. १/२ लिंबाचा रस
  8. १/२ चमचा बारिक किसलेलं आलं
  9. मिठ चवीप्रमाणे
  10. १ चमचा तेल
  11. थोडी मोहरी व हिंग

सूचना

  1. पडवळ धुउन सालं काढून घ्या
  2. बिया काढून घ्या व बारिक चिरून घ्या
  3. १ मिनिट माइक्रोवेव करून घ्या व थंड करा
  4. सिमला मिरची, टोमॅटो बारिक व कोथिम्बीर चिरून घ्या
  5. सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करा
  6. ह्यामध्ये ओला नारळ, कोथिम्बीर, लिंबाचा रस, मिठ व किसलेलं आलं घालून निट मिसळून घ्या
  7. कढ‌ईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग व मिरचीचे तुकडे घालून फोडणी‌ करून घ्या व मिश्रणावर घाला
  8. निट एकत्र करा आणि वाढा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sucheta Jawle
Apr-17-2018
Sucheta Jawle   Apr-17-2018

Masta

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर