मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा बटाटा भाजी

Photo of Pumpkin potato sabji by Maya Joshi at BetterButter
531
4
0.0(0)
0

लाल भोपळा बटाटा भाजी

Apr-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा बटाटा भाजी कृती बद्दल

चविष्ट व,डब्यासाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा. भोपळा चिरुन
  2. १ बटाटा चिरुन
  3. १ टे.स्पू. खवलेला नारळ
  4. तेल, जिरे, हळद, तिखट, मिठ, साखर

सूचना

  1. तेल, जिरे फोडणी करा.
  2. भोपळा, बटाटा घाला.
  3. हळद,तिखट, मिठ, साखर घाला.
  4. शिजवा.
  5. नारळ घाला. वाफ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर