Photo of Snake gourd chatani by deepali oak at BetterButter
880
10
0.0(6)
0

Snake gourd chatani

Apr-17-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पडवळाच्या आतील पांढरा भाग व बिया १ वाटी
  2. सफेद तिळ अर्धी वाटी
  3. ५/६ हिरव्या मीरच्या

सूचना

  1. पॅन मध्ये तीळ भाजुन घ्या व बाजूला काढा.
  2. त्याच पॅन मध्ये अगदी जरासे तेल घालून मीरच्या व गर परतून घ्या
  3. आता मीठ व तीळ घालून परता
  4. मीक्सरला पाणी न घालता फीरवा
  5. तयार तुमची चटणी

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Wow

Mayuri Phase
Apr-17-2018
Mayuri Phase   Apr-17-2018

Lay bhari

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर