मुख्यपृष्ठ / पाककृती / Batata sweet roll

Photo of Batata sweet roll by Suvarna Mali-Kore at BetterButter
305
6
5(1)
0

Batata sweet roll

Apr-17-2018
Suvarna Mali-Kore
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. शिजवलेला बटाटा किस दोन वाट्या
 2. बीट चा किस अर्धी वाटी कलरसाठी
 3. साखर अडीच वाटी
 4. चार चमचे मिल्क पावडर
 5. आवश्यकतेनुसार तुप

सूचना

 1. बटाटा किस एक वाटी,,एक वाटी साखर पॅनमध्ये घेऊन गॅसवर ठेवा
 2. हलवत रहा
 3. साखर विरघळेल
 4. हलवत रहा साखर विरघळून गोळा बनत आला की
 5. त्यात दोन न चमचे मिल्क पावडर घाला मिक्स करा
 6. एक चमचा तुपात सोडून मिक्स करुन घ्या
 7. गार करायला ठेवा
 8. आता उरलेला एक वाटी बटाटा किस आणि बिट चा किस पॅनमध्ये एकत्र करून गॅसवर ठेवा
 9. साखर विरघळून गोळा बनल आला की दोन चमचे मिल्क पावडर घाला
 10. एक चमचा तुप घालून मिक्स करुन घ्या
 11. आता हा लाल गोळा गार करायला ठेवा
 12. गार झाल्यावर दोन्ही गोळे वेगवेगळे हाताला तुपात लावुन मळून घ्या
 13. लाल बटाट्याच्या गोळ्यामध्ये पांढरा गोळा पुरण सारखा भरा
 14. प्लॅस्टिक पेपर लाल तेल लावून मध्ये गोळा ठेवून लाटुन घ्या.
 15. पेपर सोडवताना रोल बनवा
 16. फ्रिजमध्ये ठेवा.
 17. नंतर वड्या कापा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-17-2018
Nayana Palav   Apr-17-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर