मुख्यपृष्ठ / पाककृती / चविष्ट बाॅम.

Photo of Testy Bomb. by Anita Bhawari at BetterButter
594
5
0.0(0)
0

चविष्ट बाॅम.

Apr-17-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चविष्ट बाॅम. कृती बद्दल

बटाटा वडे चण्याची डाळीचे पीठ वापरून करतो मी अखे मुग भिजवून घेतलेल आणि त्याच ब्याटर करून घेऊन वडे केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 बटाटे उकडून घेतलेल
  2. 4 ब्रेड स्लाइस
  3. आल लसुण पेस्ट
  4. मिरची बारीक चिरून घेतलेले
  5. हिरवे अखे मुग भिजवून घेतलेल
  6. मोहरी जिरे कढीपत्ता कोथिंबीर
  7. हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. तळण्यासाठी तेल
  10. पाणी

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आले लसुण पेस्ट घालून बटाटे कुस्करून टाकून हळद मीठ घालून भाजी बनवून घ्यावेत
  2. भिजवून घेतले मुग मध्ये 1 हिरवी मिरची मीठ टाकून बारीक वाटून घेतल
  3. ब्रेड स्लाइस घेऊन भाजी मधोमध भरून पाण्याचा हात लावून गोलसर वडा करून घेऊन मुगाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे
  4. मिरची +कोथिंबीर +शेंगदाणे कुट +साखर +आले +लसुण +लिबूंरस +पुदिना हे सर्व पदार्थ मिक्स करून त्यात पाणी घालून चटणी करुन घेतली
  5. गरमागरम साॅस चटणी सोबत खावेत मी ताक पण ठेवले चटणी आणि साॅस मध्ये ताक मिक्स करून खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर