BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Potato Cheese Rosti

Photo of Potato Cheese Rosti by Nayana Palav at BetterButter
1
21
4.9(7)
0

Potato Cheese Rosti

Apr-17-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

 1. बटाटा ३ मध्यम
 2. हिरवी मिरची २ कमी तिखट असलेली
 3. चीज २ क्यूबज्
 4. कॉर्नफ्लोअर २ टेबलस्पून
 5. कोंथिबीर मुठभर
 6. तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

सूचना

 1. बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून पाण्यात ठेवा.
 2. कोंथिबीर, मिरची धुवून बारीक कापा.
 3. चीज किसून घ्या.
 4. आता बटाटे किसून घ्या.
 5. किसलेल्या बटाटयात कॉर्नफ्लोअर, मिरची, कोंथिबीर मिक्स करा.
 6. व्यवस्थित मिक्स करा.
 7. तव्यात तेल घाला.
 8. तेल तापले की हाताने बटाटयाचे मिश्रण घाला.
 9. हाताने नीट करा.
 10. एका बाजूने भाजले की अलगद पलटून दुसरया बाजूने भाजून घ्या.
 11. गोल्डन ब्राउन झाले की रोष्टी एका चाळणीत काढा.
 12. तयार आहे तुमचेे चविष्ट, कुरकुरीत रोष्टी.
 13. चहा, चटणी, साॅस बरोॆबर सर्व्ह करा.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Apr-18-2018
samina shaikh   Apr-18-2018

nice

Poonam Nikam
Apr-18-2018
Poonam Nikam   Apr-18-2018

wow mastch

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर