मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याचे भरीत

Photo of Ridge gourd bharit by Suvarna Mali-Kore at BetterButter
1096
7
0.0(0)
0

दोडक्याचे भरीत

Apr-17-2018
Suvarna Mali-Kore
1 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याचे भरीत कृती बद्दल

खुप सोपी... चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिरा काढलेले दोन दोडके
  2. एक बारीक चिरलेला कांदा
  3. चवीप्रमाणे तिखट मीठ
  4. एक छोटा चमचा जिरे
  5. दोन चमचे तेल
  6. थोडीशी कोथिंबीर

सूचना

  1. दोडकव्याचे तुकडे करून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात दोडक्याच्या फोडी घालून मिक्स केले
  3. वरती झाकण ठेवून तीन वाफा काढाल्या
  4. ते मिक्सरमध्ये घेऊन त्यात तिखट मीठ जिरे घालून बारीक केले
  5. बाउल मध्ये घेऊन त्यात कांदा घालून वरुन थोडे कच्चे तेल घालून मिक्स केले
  6. सजावटीसाठी वरुन कोथिंबीर पेरली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर