मुख्यपृष्ठ / पाककृती / मँक आलु टिक्की

Photo of Mc aalu tikki by Teesha Vanikar at BetterButter
276
6
0.0(0)
0

मँक आलु टिक्की

Apr-17-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँक आलु टिक्की कृती बद्दल

ईन्सपायर्ड बाय मँकडॉन्ल्ड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ऊकडलेले बटाटे ३
  2. छोटा कपभर भिजवलेले पोहे
  3. १/२ कप मैदा
  4. ४ चमचे कॉर्नफ्लावर
  5. ५ चमचे ब्रेड क्रम्स
  6. ४ चमचे फ्रोजन मटार
  7. १ चमचा धने पावडर
  8. १ चमचा लसुन पावडर
  9. १ चमचा काळी मिरी पावडर
  10. १ चमचा सुकी पिवळी मिरचीची पावडर
  11. १/२ हळद
  12. बेकिंग पावडर१टी.स्पु
  13. तेल
  14. टमाट्याचे स्लाईस

सूचना

  1. बटाटे स्मँश करुन घ्या
  2. कढईत २ चमचे बटर टाकुन ओले मटार व स्मँश केलेला बटाटे घाला
  3. सर्व मसाले त्यात घालुन चांगले मिक्स करा
  4. नंतर भिजवलेले पोहे घालुन पुन्हा मिक्स करा २ मि. झाकुन ठेवा व नंतर गँस बंद करा
  5. तयार भाजी थंड झाल्यावर स्मँशरने स्मँश करा
  6. प्लँस्टीक रँपमध्ये भाजी गुंडाळुन रोल बनवा व फ्रिजमध्ये १० मिनीटे ठेवा
  7. ऐका प्लेटमध्ये २ चमचे कॉर्न फ्लावर व बेकिंग पावडर कोरडेच मिक्स करुन घ्या
  8. दुसर्या बाऊलमध्ये मैदा,ऊरलेले कॉर्नफ्लावर मिठ घालुन भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
  9. फ्रिजमधुन रोल काढुन चाकुने टिक्की कापुन घ्या
  10. टिक्की सुक्क्या कॉर्नफ्लावरमध्ये दोन्ही बाजुने पलटा व पातळ मिश्रणात डिप करा
  11. हलक्या हाताने दोन्ही बाजुने डिप झाल्यावर ब्रेड क्रम्समध्ये दोन्ही बाजुने घोळा
  12. तेल तापल्यावर टिक्की हळुच तेलात सोडा
  13. गोल्डन ब्राऊन झाली की लगेच टिक्की काढा
  14. तयार टिक्की अशीच खा किवां बनमध्ये घालुन खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर