मुख्यपृष्ठ / पाककृती / डबलबिन्स ची भाजी

Photo of Double beans ki sabji by Maya Joshi at BetterButter
960
7
0.0(0)
0

डबलबिन्स ची भाजी

Apr-18-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डबलबिन्स ची भाजी कृती बद्दल

आतिशय चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ किलो डबलबीन्सचे दाणे.
  2. ४ कांदे ६-७ लसूणकळ्या वाटून
  3. १ टमाटर चिरुन
  4. १ बटाटा चिरुन
  5. २ चमचे धनेजिरे पावडर
  6. १ चमचा गोडा मसाला
  7. २ टे.स्पू. तेल, तिखट,हळद मिठ

सूचना

  1. तेल,राई, हिंग फोडणी करा.
  2. वाटलेला मसाला घाला
  3. डबलबिन्स घाला.
  4. हळद, तिखट, मिठ पाणी घाला.
  5. शिजत ठेवा.
  6. टमाटर धने जिरे पावडर गोडा मसाला २ चमचे साखर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर