मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भेंडी भाजी

Photo of Ladies finger  potato sabji by Maya Joshi at BetterButter
642
12
0.0(0)
0

बटाटा भेंडी भाजी

Apr-19-2018
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भेंडी भाजी कृती बद्दल

चवदार भाजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. भेंडी दोन भाग करुन खाली व वर उभी चिर द्या.
  2. १ बटाटा चिरुन
  3. १ कांदा चीरुन
  4. १ चमचा आले लसूण पेस्ट
  5. तेल, हळद तिखट मिठ
  6. गरम मसाला

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. आले लसूण पेस्ट कांदा घाला
  3. बटाटा घाला. परता.
  4. भेंडी घाला
  5. गरम मसाला घाला
  6. शिजवा
  7. हळद, तिखट मिठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर