मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरची बटाटा भाजी

Photo of Simla mirchi potato sabji by Maya Joshi at BetterButter
477
5
0.0(0)
0

सिमला मिरची बटाटा भाजी

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरची बटाटा भाजी कृती बद्दल

साधी पण चविष्ट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रिजिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ सि. मिरच्या लाब चिरुन
  2. २ बटाटे लांब चिरुन
  3. २ कांदे लांब चिरुन
  4. तेल, मिठ
  5. २ चमचे मिरपुड

सूचना

  1. तेल तापत ठेवून बटाटा घाला.
  2. २-३ मिनिटे शिजू द्या.
  3. कांदा घाला
  4. २-३ मिनिटे शिजू द्या.
  5. सि. मिरच्या घाला. मिठ घाला
  6. मिरेपूड घाला.
  7. मिक्स करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर