मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा बटाटा खिचडी

Photo of Sago potato khichdi by Maya Joshi at BetterButter
222
6
0.0(0)
0

साबूदाणा बटाटा खिचडी

Apr-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा बटाटा खिचडी कृती बद्दल

सर्वांच्या आवडीची. उपवासाला चालते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1कप साबूदाणा भिजवून सूकवून
  2. २ बटाटे उकडुन फोडी करुन २ हि. मिरच्या चिरुन
  3. तूप, जिरे.
  4. २ टे.स्पू .दाणेकूट२ चमचे दही, २चमचे साखर

सूचना

  1. तुप जिरे फोडणी करा.
  2. मिरच्या घाला
  3. साबूदाणा मिठ घाला.
  4. दाणेकूट, २ चमचे साखर घाला.
  5. २ चमचे दही घाला.
  6. परता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर