मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटॅटो पनीर स्प्रिंल रोल

Photo of POTATO PANEER SPIRAL ROLL by Jassu Sehdev at BetterButter
1351
3
0.0(0)
0

पोटॅटो पनीर स्प्रिंल रोल

Apr-20-2018
Jassu Sehdev
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटॅटो पनीर स्प्रिंल रोल कृती बद्दल

ही रेसिपी स्नॅक्स ची आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. आलू चुटकेत ची समंगरी
  2. ३ आलू उकळलेले आणि मशेड
  3. १ चमचा कॉर्न फ्लोअर
  4. मीट
  5. १ चमचा आमचूर पावडर
  6. २ हिरव्या मिरची कापलेल्या
  7. कोथिम्बिर कापलेल्या
  8. पनीर रोल ची समंगरी
  9. १ कप पनीर गिसलेल्या
  10. २ चमचा कॉर्न फ्लोअर
  11. मीट
  12. १ चमचा लाल मिरची पावडर

सूचना

  1. एका कटोरित सर्व समंगरी चांगल्या ने मिक्स करा
  2. तेल तापला टेवा
  3. मिक्सच्या बॉल्स किंवा मना प्रमाणित आकार दिला आणि ठेवा
  4. ऐका कटोरित पनीर आणि सर्व समंगरी मिक्स करा आणी एक रोल बनवा
  5. आता हा रोल ला आलू चा कटलेट वर रोल करा
  6. आणि दीप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर