मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली सिमलामिरची

Photo of Stfce Capeiskum by Chhaya Paradhi at BetterButter
50
2
0.0(0)
0

भरलेली सिमलामिरची

Apr-21-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली सिमलामिरची कृती बद्दल

भरलेली सिमलामिरची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४सिमलामिरच्या
  2. १कप भिजलेली चणाडाळ
  3. ४-५लसुण पाकळ्या
  4. १इंच आल
  5. २हिरव्या मिरच्या
  6. १/२च जिर
  7. ४च कोथिंबिर
  8. १च तिखट
  9. १/४च मोहरी
  10. १/४च हळद
  11. १/८च हिंग
  12. मिठ चविनुसार
  13. ४च तेल

सूचना

  1. सिमला मिरच्या स्वच्छ धुवुन घ्या
  2. मिरच्याची देठ काढुनआतिल बिया काढुन टाका
  3. भिजवलेली चणाडाळ आललसुन मिरची कोथिंबिर जिर मिठ ऐकत्र जाडसर पेस्ट करा
  4. पेस्ट मध्येतिखट हळद घाला
  5. तेल गरम करून मोहरी हिंगाची फोडणी करा
  6. पोकळ मिरच्या मध्ये चणाडाळीची पेस्ट गच्च भरा
  7. फोडणीत भरलेल्या मिरच्या टाकुन झाकण ठेवा
  8. झाकणावर पाणी ठेवुन वाफेवर मिरच्या १० मिनटे शिजवा
  9. झाकण काढुन मिरच्यी परतुन परत १५मिनटे शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर