मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याच्या सालची चटणी

Photo of Gourd skin chatani by Arya Paradkar at BetterButter
494
5
0.0(0)
0

दोडक्याच्या सालची चटणी

Apr-21-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याच्या सालची चटणी कृती बद्दल

भरपूर प्रमाणात फायबर मिळते

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी किसलेल्या दोडक्याची साल
  2. १/२ वाटी तिळ
  3. १/२ भाजलेले शेंगदाणे चे जाड कुट
  4. १/२ वाटी कढीपत्ता
  5. १/२ किसुन भाजलेले खोबरे
  6. २ चमचे तिखट
  7. १ चमचा साखर
  8. चवीनुसार मीठ
  9. २ चमचे तेल
  10. फोडणी साहित्य

सूचना

  1. १) तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता घालून चांगले परतणे
  2. २) नंतर त्यात तीळ घालून त्याचा कच्चटपणा जाई पर्यंत परतणे
  3. ३)नंतर त्यात शेंगदाणे कुट, खोबरे चुरून घालणे
  4. ४) आता दोडक्याच्या सालीचा किस घालून चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे
  5. ५)मग त्यात तिखट ,मीठ, साखर घालून चांगले परतणे
  6. ६) हि झाली चटणी, पण थंड झाल्यावर हि चटणी हाताने चुरून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर