मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडका भाजी शेंगदाणे कूट लावून

Photo of Dodaka bhaji shengdane kut lavun by Shilpa Deshmukh at BetterButter
1521
2
0.0(0)
0

दोडका भाजी शेंगदाणे कूट लावून

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडका भाजी शेंगदाणे कूट लावून कृती बद्दल

खूप छान

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडके 1 पाव
  2. शेंगदाणे कूट 1/4 कप
  3. तिखट 2 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1 tbsp
  6. मोहरी 1 tbsp
  7. जिरे 1 tbsp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. तेलात मोहरी जिरे होऊ द्या
  2. तिखट हळद मीठ घाला
  3. दोडके चिरून घाला
  4. शेंगदाणा कूट घाला
  5. शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर