मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली शिमला मिरची

Photo of Bharleli shimla mirchi by Shilpa Deshmukh at BetterButter
1010
6
0.0(0)
0

भरलेली शिमला मिरची

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली शिमला मिरची कृती बद्दल

खूप छान रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 शिमला मिरची
  2. 1/4 वाटी बेसन
  3. तिखट 2 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1 tbsp
  6. हिंग 1 tbsp
  7. तेल 3 tbsp

सूचना

  1. तेलात बेसन भाजा
  2. त्यात तिखट मीठ हळद हिंग टाका
  3. शिमला मिरची शॅलो फ्राय करा
  4. त्यात बेसन भरा
  5. थोड्या तेलात 5 मिनिट होऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर