मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा शिंगाडा भजे (उपवासाकरीता)

Photo of Batata Shingada pakode by Maya Ghuse at BetterButter
900
6
0.0(0)
0

बटाटा शिंगाडा भजे (उपवासाकरीता)

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा शिंगाडा भजे (उपवासाकरीता) कृती बद्दल

बटाटा शिंगाडा भजे (उपवासाकरीता)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा 1काप करून
  2. शिंगाडा पीठ 1 वाटी
  3. दही 2 चमचे
  4. तिखट अर्धा चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळणासाठी

सूचना

  1. शिंगाडा पीठ घेऊन मीठ,तिखट, दही टाकून भिजवून ठेवले
  2. बटाटा काप टाकून तळून घेतले
  3. उपवासाकरीता भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर