मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा कोफ्ता करी.

Photo of Potato kofta curry by Maya Joshi at BetterButter
635
6
0.0(0)
0

बटाटा कोफ्ता करी.

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा कोफ्ता करी. कृती बद्दल

चविष्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ बटाटे उकडून
  2. १/२ वाटी मावा
  3. ४ भिजवलेले बदाम
  4. २ कांदे, १ टमाटर वाटून
  5. १ चमचा आले लसूण पेस्ट
  6. १ चमचा गरम मसाला.

सूचना

  1. बटाटे चूरुन गोळे करा.
  2. त्यात मावा व बदाम भरा.
  3. वाटलेला मसाला तेलाची फोडणी करुन परता.
  4. हळद, तिखट, मिठ गरम मसाला घाला.
  5. कोफ्ते घालून उकळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर