मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा दाबेली

Photo of Potato dabeli by Maya Ghuse at BetterButter
618
8
0.0(0)
0

बटाटा दाबेली

Apr-22-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा दाबेली कृती बद्दल

बटाटा दाबेली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडून कूस्करलेले 2-3
  2. पाव 5-6
  3. चिंचकोळ 1 चमचा
  4. हिरवी मिरचीचे पेस्ट
  5. शेव अर्धी वाटी
  6. कांदा बारीक चिरून अर्धी वाटी
  7. शेंगादाणे भाजून साल काढून
  8. लसूण चटणी 1 वाटी
  9. दाबेली मसाला 2.चमचे
  10. बारीक शेव अर्धी वाटी

सूचना

  1. कढईत तेल तापवून कांदा, उकडलेले बटाटे कूस्करून घातला,परतला
  2. तिखट, हळद, आमचूर पावडर, दाबेली मसाला टाकून मिसळून परतून घेतले
  3. चिंच कोळाची ,गूळ घालून चटणी केली
  4. लसूणाची 2री चटणी केली- लसूण लाल तिखट, मीठ टाकून
  5. पावाला मधून चिरा देऊन लसणाची चटणी लावून घेतली,शेंगदाणे टाकले, बटाटा मिश्रण भरून, आंबट चटणी लावून वरून बारीक कांदा व शेव लावली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर