मुख्यपृष्ठ / पाककृती / बर्गर वडापाव

Photo of Barger vadapav by Teesha Vanikar at BetterButter
870
7
0.0(0)
0

बर्गर वडापाव

Apr-22-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बर्गर वडापाव कृती बद्दल

मी हा वडापाव बर्गर स्टाईलने बनवला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 बटाटे
  2. 1 वाटी बेसन
  3. 4 बर्गर पाव
  4. 2 चमचे लसुन आलं मिरची पेस्ट
  5. 1/2 टी.स्पु हळद
  6. टोमँटो सॉस आणि मेयो सॉस
  7. तेल

सूचना

  1. बटाट्याची सुकी पिवळी भाजी बनलुन घ्या
  2. भाजी थंड झाल्यावर स्मँश करुन समान बॉल्स बनवुन घ्या
  3. बेसनात मिठ व पाणि घालुन भिजवुन घ्या
  4. कढईत तेल तापवुन घ्या,तयार बॉल्स बेसनाच्या घोळमध्ये बुडवुन तळुन घ्या
  5. बर्गरचे 2 भाग करुन घ्या,वडा हाताने चपटा करुन घ्या
  6. टोमँटो सॉस आणि मेयो सॉस ऐकत्र करुन पावाच्या दोन्ही बाजुला लावुन घ्या
  7. त्यात वडा घालुन रेडी यम्मी बर्गर वडापाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर