मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे दही वडे

Photo of Farali dahi wada by Manasvi Pawar at BetterButter
684
6
0.0(0)
0

उपवासाचे दही वडे

Apr-24-2018
Manasvi Pawar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे दही वडे कृती बद्दल

उपवासाचे दही वडे म्हणजे आपल्या नेहमीच्या फराळाच्या पदार्थांपेक्षा जरा हटके

रेसपी टैग

  • नवरात्र रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • गुजरात
  • फ्रिजिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. २-३ उकडून घेतलेले बटाटे
  2. ३-४ चमचे शिंगाडा पीठ
  3. एक चमचा काळीमिरी पूड
  4. मीठ चवीनुसार
  5. कोथिंबीर बारीक चिरून
  6. जीरे भाजून त्याची पूड १/२ चमचा
  7. थोडीशी मिरची पूड
  8. दीड वाटी थंडगार घट्ट दही
  9. तेल तळण्यासाठी
  10. साखर

सूचना

  1. बटाटे कुस्करून घेतले
  2. त्यामध्ये शिंगाडा पीठ मीठ मिरपूड आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  3. आता या पीठाचे गोळे करून त्याला चप्पट आकार द्या
  4. आता हे वडे तेलात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  5. एका बाऊल मध्ये दही घ्या यामध्ये थोडी साखर आणि थोडं मीठ घाला व चांगले फेटून घ्या
  6. या दह्यामध्ये पाच मिनिटे तळलेले वडे ठेवा
  7. आता सर्वींग प्लेटमध्ये वडे घ्या त्यावर अजून दही घाला
  8. मिरची पूड जिरे पूड व कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर