मुख्यपृष्ठ / पाककृती / दही श्रीखंड

Photo of Dahi shrikhand by mayuri kadam at BetterButter
0
6
0(0)
0

दही श्रीखंड

Apr-30-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही श्रीखंड कृती बद्दल

दही श्रीखंड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दही 1।2 लिटर
  2. साखर 1।2 किलो
  3. विलायची पावडर चवीनुसार
  4. काजू पिस्ता बदाम चे काप
  5. खाण्याचा रंग

सूचना

  1. घट्ट दही 1।2 लिटर घ्या त्यात 1।2 किलो पिठी साखर घाला
  2. विलायची पूड घाला
  3. चमचा भर दुधामध्ये खाण्याचा रंग मिक्स करून दही मध्ये गाला
  4. आता हे मिश्रण रवी ने छान घुसळून घ्या
  5. आता वरून काजू बदामाचे पिस्ताचे काप घाला
  6. श्रीखंड खाण्यासाठी तयार झाले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर