BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दही खोबरे चटणी

Photo of Dahi khobare chatani by Pranali Deshmukh at BetterButter
0
9
0(0)
0

दही खोबरे चटणी

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही खोबरे चटणी कृती बद्दल

कोणत्याही स्नॅक्स बरोबर हि चटणी सर्व्ह करता येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी खोवलेला नारळ
  2. 1/2 वाटी दही
  3. 1 tbsp.जिरे
  4. मीठ
  5. साखर 2 tbsp
  6. हिरव्या मिरच्या 3
  7. कोथिंबीर 2 tbsp

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्या
  2. छान ग्राइंड करा
  3. आंबट गोड चटणी आप्पे ,इडली ,उत्तपम बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर